उमरखेड प्रतिनिधी लखन जाधव उमरखेड तालुक्यातील बंदीभागातील अतिदुर्गम भागातील आकोली या छोटयाशा खेडेगावात राहणारे कल्याणराव मिराशे मागील अनेक वर्षे पासून रस्ते पाणी आरोग्य रोजगार सारख्या समस्या सोडवण्यासाठी नेमही आवाज उठवतात हाक जनतेची साथ आमची माध्यमातून काम करणारे मागील वेळेस बिटरगाव पंचायत समिती सर्कल मधून लोकांनी निवडून दिले पंचायत समिती उमरखेड सभापती पदी राहून तालुक्यातील गोर गरीब गरजू लोकांना विविध योजना चा लाभ मिळवून दिला तालुक्यात लोकप्रियता मध्ये गरजू लोकांच्या हाकेला धावून जात असल्याने कल्याणराव मिराशे यांची कामगिरी पाहून शिंदे गट शिवसेना तालुका प्रमुख उमरखेड म्हणून काम करणारे मिराशे तालुक्यातील गाव भेटी करत लोकांच्या समस्या जाणून घेत आहे यामुळे कल्याणराव मिराशे गोर गरिब गरजू च्या लोकांच्या हाकेला धावून जाऊन काम करत असल्याने गोर गरिबांचा आधार बनलाय अशी प्रतिक्रिया लोकांकडून व्यक्त होत आहे
Users Today : 25