सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती यांना प्रहार च्या वतीने निवेदन

Khozmaster
1 Min Read
प्रतिनिधी विशाल गवई
 अकोट अकोला मार्गावर चौहटा बाजार ते कोरडी फाटा दरम्यान नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूच्या रस्त्याची अतिशय दुर्दशा झाली आहे व प्रचंड धूळ वाहनामुळे उडणाऱ्या रस्त्यावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे.व सदरचे काम पूर्ण होईपर्यंत दररोज दोन वेळा रस्त्यावर पाणी टाकून धुळीचा बंदोबस्त करण्यात यावा व नागरिकांच्या पाठीच्या मणक्याला या रस्त्यापासून त्रास होत आहेत या मार्गावरून जाणाऱ्या एसटी बसेस रुग्णवाहिका यांना भविष्यात या रस्त्यापासून धोका निर्माण होऊ शकतो व येणाऱ्या सणाच्या पार्श्वभूमीवर या मार्गाची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने येणाऱ्या 12 तारखेला ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हाप्रमुख जीवन खवले यांनी निवेदनातून दिला आहे
0 9 4 9 9 4
Users Today : 25
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *