येथील ग्रापंचायत पोट निवडणूक वार्ड क्रमांक ३ ही शांततेत पार पडली. दोन्हींही उमेदवार हे सरपंंचपदावर विराज मान असल्यामुळे ही निवडणूक चुरसीची जरी असली तरी गावातील शांतता अबाधीत राखण्यासाठी उपसपंच नारायण देशमुख ग्राम पंचायत सदस्य राहूल वानखेडे केशव वानखेडे अमोल देशमुख माजी सरपंच मनोहर वानखेडे विपुल वानखेडे जिवन डोळस सौरभ वानखेडे विनोद यशवंता वानखेडे रोजगार सेवक रणजीत सौ.रूपाली नरेंद्र खंडारे यांनी सहकार्य केले.
Users Today : 9