याउलट हिंदू धर्मातील प्रचारात सगळ्या गुरुकुल शाळा बंद केल्या? महाराष्ट्र भर हिंदू धर्मांचे शिक्षण देणारी संस्था शाळा दाखवा,? मौलाना पगारी? पाद्री पगारी,मग हिंदू मंदिरातील पुजारी पगारी का नाही?
मंदिराचा पैसा सरकार जमा?
चर्च,मजिद, बौद्ध प्रार्थना स्थळे, यांचा पैसा सरकार जमा का नाही?
हज हाऊस,हज यात्रेसाठी अनुदान सरकार देते,?
अमरनाथ यात्रा पंढरपूर यात्रेसाठी सरकारी अनुदान आहे का?का नाही?
भांडवलदारी धोरण नेहरुंनी स्विकारले, ?
उत्तम शेती मध्यम व्यापार कनिष्ठ नोकरी? कुणाच्या काळात आलों
सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कुणाच्या काळात झाल्या? शेतकर्याना साधं डिएपी खत कुणाच्या काळात मिळतं नव्हतं? डिएपिचा सर्वात जास्त काळाबाजार कुणाच्या काळात झाला?
जागतीक पातळीवर या शेतकरी आत्महत्यांचे पडसाद उमटले, तेव्हा जागतिक बैकैनें शेतकऱ्यांना करोडो रुपये पाठवले,तो पैसा कुणी कुठे वळवला? तेव्हा सरकार कुनाचे होते?
आपन रस्त्यावर लीहीले , आजही महाराष्ट्रात रस्ते विकास महामंडळ कुणी केलें?आज रस्ते कसे आहेत? दवाखाने, रुग्णालये,आज कशी काय आहेत? लाखोंच्या घरात बिमारीवर आज मोफत वैद्यकीय उपचार आहेत का?
इंटरनेटवर दहा वर्षांपूर्वी २रुपये कॉल होता,? सगळे मिसकॉल मारत होते? आज काय परिस्थिती आहे,
जिवोचे याच फुकट डाटावर आपन ज्याने फुकट वापरायला दीले त्यालाच शिव्या देत नाही का?
वाहतूक व्यवस्था
,एस, टी, ची माय कुणी खाटल्यावर घातली?
खाजगीकरण करून लग्झरी बसेस कुणाच्या आहेत?
कालीपीली कुणाच्या आहेत?
एस टी चा करोडोंचा मलीदा कुणी खाल्ला?
विमान सेवा कुणी खाल्ली?९०००कोटी ते १५०००कोटी अंदाजे कुनी खाल्ले? नफ्यात असलेले विमान सेवा कुणी चुरुचुरु खाल्ली?
महाराष्ट्रातील धरणातील पाणी (जलसंपदा) ६००००हजार कोटी कुणी खाल्ले?
तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळा प्रकरण कुणाच्या काळात झाले?
लवासा सिटीची मलई कोणी खाल्ली ?
पुण्यातील बजाज ऑटो कंपनी कुणी बंद केली?(जागेसाठी)
मराठ्यांच्या मालकीच्या संपत्ती वर शेतीवर सिलीगं कायदा करुन लाखों एकर जमीन कुणी हडप केली? विनोबा भावे नी हडप केलेल्या जमीनीचे काय केले?
आताही मधात परत सिलीगं लागनार म्हणून कुणाच्या काळात हुल ऊठवुन, पटवार्यानी शेतकरयांना लुटले?
राषनचा काळाबाजार कुणी रोखला?
विदर्भातील साखर कारखाने कुणी बंद पाडले? कुणाच्या काळात? आणि आज ही विदर्भातील डिस्टीलरी कारखाने कुणी विकत घेऊन सुरू ठेवले?
समृद्धी महामार्ग बांधकाम कुणाच्या काळात बंद पाडले?परत कसे सुरू झाले? आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर मुंबईतील रस्ते खड्डेमय का?
आपण झेंड्याचें रंग लीहीले,
तर जम्मु काष्मीर मध्ये दोन झेंडे कसे?जम्मु काष्मीर भारतात नाही कां? जम्मु काष्मीर मध्यील हिंदू जवळपास १५लाख लोकं घरदार सोडून, संपूर्ण संपत्ती सोडून लेकराबाळासह कुठे गेले?
बहुसंख्येने हिंदू असनारा केरळमधील हिंदू आज कुठे गेले?
पुर्वोतर राज्यातील हिदुं कुठे गेले? १९४७साली ३कोटी असनारे मुस्लिम आज ४५कोटी कसे काय झाले?
लोक संख्या वाढली ती कुनाची?
हे अशीच लोक संख्या वाढत गेली तर उद्या मतदान केंद्रावर आमनेसामने काय करनार?
लोकशाही त बहुमत सिद्ध करावे लागते,? तेव्हा लोकसंख्या वाढीवर मागील ७०वर्षात काय काम केले? नौकरी चा भस्मासुर उभा राहिला तो लोकसंख्या वाढीमुळे?
नसबंदी शस्त्रक्रिया कायदा फक्त हिंदू नाच का?
हम दो हमारे एक
हे फक्त हिंदुंसाठीच का?
एक पत्नी कायदा हिंदू साठी च काय?
चार बिबि चालीस बच्चे यांना कायदेशीर मुभा कुणी दीली?
हिंदू कोड बिल पारित केले?
मग मुस्लिम कोड बिल?
बौद्ध कोड बिल?
ख्रिश्चन कोड बिल?
ईतर सर्व का नाही?
भारतियांना पाकिस्तानात गेल्यावर त्यांच्या सर्व संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी वफ्त बोर्ड स्थापन करण्यात आले?
मग पाकिस्तानातून आलेले हिंदू यांच्या संपत्तीचे काय झाले?
आज वफ्त बोर्ड म्हणते अलाहाबाद उच्च न्यायालयाची जागा बोर्डाच्या मालकिची आहे,
न्यायालय आधी स्थापन झाले कि वफ्त बोर्ड? भारतात सगळ्या मशिदी मंदिराशेजारी का? महाराष्ट्रातील दारुचे कारखाने कुणाचे आहेत,?
महाराष्ट्रातील शिक्षण संस्था, शाळा कॉलेज, इतकंच नाही तर विद्यापीठ कुणाचे आहेत? यात गोरगरीब जनतेसाठी काय व्यवस्था आहे? महाराष्ट्रातील सरकारी जमीनीवर, भुखंड,यावर कुणाची मालकी आहे? महाराष्ट्रातील बैकां कुणाच्या ताब्यात आहेत?
विदर्भातील शेतकऱ्यांना एकरी ४/८हजार कर्ज आणि पश्चिम महाराष्ट्रात २० गुंठ्यांत १०लाख कर्ज हे कसे? पुढार्याच्या संपत्ती त प्रचंड प्रमाणात तफावत कशी? ह्या प्रचंड संपत्ती जमा झाल्या कशा?
आतंकवाद्यांना संरक्षण कोण देत होते?बौम्ब स्फोट कुणाच्या काळात होत होते?
मुफ्ती मोहम्मद, अब्दुल्ला, यांनी काष्मीरातुन आलेल्या हीदुंच्या संपत्त्या स्वतःच्या नावावर कायदा करुन केल्या कशा?
आदरणीय पोहरे साहेब लाखोंच्या संख्येने प्रश्न अनुत्तरित आहेत हो?
किती किती लीहावं
आणि

अगदी महत्त्वाचे म्हणजे दाजीबा ज्यांना वाशिम रिसोड मतदार संघातुन चार पिढ्या निवडून दिले आहे, त्या गावातील अवस्था पाहा,

सत्तर वर्षांच्या कालावधीत साधं एस टी नाही हो पाणी, रस्ते मुलभूत सुविधा उपलब्ध नाहीत,


अगदी महत्त्वाचे म्हणजे दाजीबा ज्यांना वाशिम रिसोड मतदार संघातुन चार पिढ्या निवडून दिले आहे, त्या गावातील अवस्था पाहा,

सत्तर वर्षांच्या कालावधीत साधं एस टी नाही हो पाणी, रस्ते मुलभूत सुविधा उपलब्ध नाहीत,केनवड येथील शाळेची अवस्था पाहा?
शाळेचा शैक्षणिक दर्जा असा प्रसिध्द होता कि जर कुणी पासच होत नसेल तर केनवडला प्रवेश घ्या?
बघा पटतंय का?
हे माझे वैयक्तिक मत आहे,
चुकभुल देनेघेने
Users Today : 9