धोत्रा भंनगोजी मन्सूर शहा.–चिखली तालुक्यातील ग्रामसेवक सहकारी सोसायटी ची निवडणूक ७ नोव्हेंबर रोजी पार पडली असून. या निवडणुकीमध्ये धोत्रा भंनगोजी येथील रहिवासी दिगंबर प्रल्हाद घायाळ यांची अध्यक्षपदी सर्वानुमते अविरोध निवड करण्यात आली आहे. गावातील प्रत्येक व्यक्ती बद्दल असणारे त्यांचे प्रेम व शेतकरी वर्गाबद्दल असलेल्या समस्यांची जाण असल्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची अविरोध निवड करण्यात आली असून. दिगंबर घायाळ,यांचे नाव समोर येतात सर्व सदस्यांनी एकमताने त्यांची निवड केली आहे.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राजेंद्र काळे, तर सचिव राजेंद्र घ्याळ यांनी काम पाहिले. असून यावेळी अध्यक्ष मालोजी गुजर शिवदास भाऊ कापसे ,माजी तंटामुक्ती अध्यक्ष पांडुरंग कापसे कैलास देशमुख राजेंद्र जाधव ज्ञानेश्वर हळदे उद्धव थोलबरे, सिताराम पुंडलिक काळे, श्रीधर पवार, यांच्यासह ग्रामसेवक सहकारी संस्थेचे सदस्य वाल्मीक कोईगडे, सुनील प्रल्हाद काळे, रामकृष्ण तुकाराम कापसे, संजय गंभीरराव देशमुख ,कांताबाई जनार्दन जोशी, संदीप विश्वनाथ मस्के, दिलीप जगन्नाथ काळे ,जगन्नाथ लक्ष्मण जाधव ,मधुकर बाजीराव देशमुख, सुलोचना राधाकिसन गायकवाड ,आसाराम गंगाराम सोनारे ,शेख गणीभाई शेख मुसा बागवान,यांच्यासह धोत्रा भंनगोजी, येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच , माजी.आमदार.मा. राहुल,भाऊ बोंद्रे यांनी त्यांचे स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे.
Users Today : 126