आदर्श विद्यालयाच्या ४ खेळाडूस राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत ६ कांस्य पदके

KHOZ MASTER
1 Min Read
  दिनांक १ नोव्हेंबर  ते ४नोव्हेंबर २०२३ गोंदिया येथे संपन्न झालेल्या  राज्यस्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धेत विद्यालयाचा खेळाडू संकेत अंभोरे यास ३कांस्यपदक प्राप्त झाले. तसेच रुद्र मगर  १ कांस्यपदक ,सोहम देशमुख १ कांस्यपदक ,अनुष्का जाधव 1 कांस्यपदक अशी एकूण ६पदके प्राप्त केली.राज्यस्तरीय स्पर्धेत नेत्रदिपक कामगिरी केल्याबद्दल विद्यालयात सर्व खेळाडूंचा मुख्याध्यापक श्री.समाधान शेळके सर, उपमुख्याध्यापक श्री.प्रमोद ठोंबरे सर, पर्यवेक्षक श्री.रमेश जाधव सर,श्री.गणेश  नालींदे सर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन  सत्कार करण्यात आला. क्रीडाशिक्षक श्री संतोष गुळवे सर, श्री होमराज   कोळी सर तसेच सर्व शिक्षक बंधू-भगिनींनी  खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
0 9 7 2 2 6
Users Today : 24
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *