प्रतिनिधी लखन जाधव। उमरखेड महागाव तालुक्यातील रस्ते पाणी आरोग्य रोजगार सारख्या समस्या साठी मागील अनेक वर्षांपासून आवाज उठवत आहे हाक जनतेची साथ आमची माध्यमातून काम करणारे लोकांच्या समस्या साठी नेमही आवाज उठवणारे वाडी तांडे ग्रामीण शहरी भागातील लोकांच्या समस्या गाव भेटी करत लोकांच्या समस्या जाणून घेत असल्याने किसनराव वानखेडे यांच्या तालुक्यात दांडगा जनसंपर्क आहेत किसनराव वानखेडे यांच्या वाढदिवस साजरा करण्यात आला
Users Today : 127