दराठी जिल्हा परिषद गटात गोर गरीबांचा आधार बनलाय बबलू पाटील

Khozmaster
1 Min Read

उमरखेड प्रतिनिधी लखन जाधव बंदीभागातील अतिदुर्गम जंगल भागात दराठी सर्कल मधील बंदी टाकळी गावातील उच्चशिक्षित तरुण युवक सामाजिक कार्यात नेमहीअग्रेसर असणारे सामान्य जनतेच्या हाकेला धावून जाणारा युवा नेतृत्व  मुरली जेवली पिंपळगाव बिटरगाव दराठी खरबी बंदी टाकळी मोरचंडी या गावातील रस्ते पाणी आरोग्य समस्या विषयी नेमही आवाज उचलण्याचा काम करत असल्याने बंदीभागातील जनतेमध्ये बबलू पाटील लोकप्रिय ठरलं या भागातील गोर गरीब कष्टकरी याच्या समस्या सोडवण्यासाठी नेमही अग्रेसर आहेत यामुळे बबलू जाधव गोर गरिबांचा आधार बनलाय वेगवेगळ्या गावातील पाण्याची समस्या रस्त्याची आरोग्य समस्या आहेत याविषयी बबलू पाटील नेमही आवाज उचलण्याचा काम करत असल्याने बबलू पाटील यांच्या नावाची चर्चा दराठी जिल्हा परिषद गटात आहे

 

0 9 4 9 5 5
Users Today : 127
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *