सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे दराठी सर्कल मध्ये श्याम आडे यांच्या नावाची चर्चा

KHOZ MASTER
1 Min Read

उमरखेड प्रतिनिधी लखन जाधव।                                मागील अनेक वर्षांपासून तालुक्यातील बंदीभाग मधील अतिदुर्गम जंगल भागात दराठी जिल्हा परिषद सर्कल मध्ये अनेक लोकप्रतिनिधी निवडून आले मात्र विकास काम जसा पाहिजे तसा विकास झाला नाही या भागातील सामाजिक कार्यकर्ते श्याम आडे या भागातील गावातील लोकांना भेटून या भागातील लोकांच्या समस्या जाणून घेत आहे मुरली जेवली पिंपळगाव दराठी बिटरगाव अनेक गावातील विकास काम जसा पाहिजे तसा झाला नाही अशी खंत गाव भेटी करत श्याम आडे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली हाक जनतेची साथ आमची माध्यमातून काम करणारे श्याम आडे गोर गरीब गरजू लोकांचा आधार बनलाय अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे

0 9 7 2 2 6
Users Today : 24
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *