AFMC Recruitment 2023 : पुण्याच्या आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेजमध्ये ‘या’ पदासाठी भरती सुरु, जाणून घ्या सविस्तर माहिती

Khozmaster
2 Min Read

AFMC Recruitment 2023 : आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज (AFMC) पुणे अंतर्गत ‘ज्युनियर रिसर्च फेलो’ पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइनपद्धतीने ई-मेलच्या माध्यमातून सादर करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० नोव्हेंबर २०२३ असून, इच्छुक उमेदवारांनी या तारखेपूर्वी आपले अर्ज सदर करणे आवश्यक असणार आहे. शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

पदभरतीचा तपशील :

पदाचे नाव : ज्युनियर रिसर्च फेलो (Junior Research Fellow)

एकूण रिक्त पदसंख्या :
या भरती अंतर्गत ०१ जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत.

नोकरी ठिकाण : ही भरती पुणे येथे होत आहे.

शैक्षणिक पात्रता :

  • या जागेसाठी अर्ज करणारा उमेदवार लाईफ सायन्स विषयातील Post Graduate असणे आवश्यक आहे.
  • पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता असून, अर्ज करण्यापूर्वी

    वयोमर्यादा :

    वरील पदांसाठी अर्ज करण्याची वयोमर्यादा २८ वर्षे इतकी आहे.

    अर्ज करण्याची पद्धत :

    वरील पदांसाठी अर्ज ऑनलाईनऑनलाइन म्हणजे ई-मेलच्या माध्यमातून अर्ज पाठवायचे आहेत.

    उमेदवारांनी ayaobiomed@gmail.com या ई-मेलच्या माध्यमातून Online Application पाठवायचे आहेत.

    निवड प्रक्रिया :

    या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.उमेदवारांनी ayaobiomed@gmail.com या ई-मेलच्या माध्यमातून Online Application पाठवायचे आहेत.

    निवड प्रक्रिया :

    या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

    अधिकृत वेबसाईट :

    भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://afmc.nic.in/ या वेबसाईटला भेट द्या.

    असा करा अर्ज :

    -वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे.
    -अर्ज वर दिलेल्या ई-मेलवर पाठवायचे आहेत.
    -येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख २० नोव्हेंबर २०२३ आहे.
    -लक्षात घ्या देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही

    -अर्जानुसार शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना ईमेल आणि फोन नंबर (मोबाइल/लँडलाइन) द्वारे ,मुलाखतीबाबत सूचित केले जाईल.
    -निवड झालेल्या उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलवले जाईल.
    -अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना काळजीपूर्वक वाचा.

0 9 4 8 9 1
Users Today : 63
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *