कोरोना एकल महिला पुनर्वसन अकोला जिल्हा समन्वयक पदी किरण हिवराडे*

Khozmaster
1 Min Read

कोविड-19 मध्ये  कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांसाठी विधवा एकल महिलांसाठी राज्यभर काम करणाऱ्या एकल महिलांच्या पुनर्वसन चे मोठे काम महाराष्ट्र राज्य भर सुरू आहे त्यामध्ये जवळपास तीन हजार एकल विधवा महीला व एकल विधवा पालक गमावलेल्या मुलांना कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे बार्शीटाकळी येथील कर्तुत्वान महिला व गेल्या अनेक दिवसांपासून समाजसेवा करणाऱ्या कुमारी किरण हिवराळे यांची सामाजिक कार्यांची दखल घेऊन कोरून एकल पुनर्वसन समिती महाराष्ट्र राज्य चे निमंत्रक हेरंब कुलकर्णी  यांच्या मार्गदर्शनात कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे अकोला जिल्हा समन्वयक पदी किरण कृष्णराव हिवराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे अकोला जिल्ह्यातील एकल विधवा महिला व त्यांच्या कुटुंबांना न्या व हक्कासाठी नेहमी प्रयत्नशील राहाल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे त्यांना सदर नियुक्तीपत्र सचिन ठाकरे पश्चिम विदर्भ समन्वयक कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती महाराष्ट्र राज्य यांचे स्वाक्षरी न देण्यात आले आहे कु किरण कृष्णराव हिवराळे यांची सदर पदावर नियुक्ती झाल्याबद्दल संपूर्ण बार्शीटाकळी शहरात त्यांची हार्दिक अभिनंदन होत आहे किरण हिवराळे यांनी विविध पदांवर काम केले आहे व आतापर्यंत त्यांनी आपल्या पदाच्या माध्यमातून हजारो ची संख्यांना महिलांना न्याय दिली आहे त्यामुळे यापूर्वी किरण हिवराळे यांनी राज्य महिला आयोग समुपदेशन केंद्र पंचायत समिती बार्शीटाकळी येथे सुद्धा उत्कृष्ट कामगिरी केली आहे त्यांची सदर पदावर नियुक्ती झाल्याबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे

0 9 4 8 8 0
Users Today : 52
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *