स्ट्रीट लाईट बंद असल्यामुळे संपूर्ण बार्शीटाकळी शहरात रात्रीचे वेळी असते अंधाराचे साम्राज्य* नगरपंचायतचे अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे बार्शीटाकळी वासियांचे होत आहे हाल कायमस्वरूपी मुख्याधिकारी देण्याची मागणी

Khozmaster
1 Min Read
शहर प्रतिनिधी
बार्शीटाकळी शहरातील अनेक भागातील स्ट्रीट लाईट गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे त्यामुळे संपूर्ण बार्शीटाकळी शहरात रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य असते याबाबत नगरपंचायत प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतरही कोणतीच दखल घेतल्या जात नसल्याची नागरिकांचे म्हणणे आहे,विघुत दुरुस्तीसाठी बार्शीटाकळी नगरपंचायत ने खाजगी कंत्राटदारास कंत्राट दिला आहे तसेच या कामासाठी लाईट कंपनीकडून एक कर्मचारी सुद्धा कार्यरत आहे असे असताना सुद्धा बार्शीटाकळी शहरातील अनेक भागात अंधाराचे समस्या निर्माण झाल्यामुळे नागरिक अशाचार्य व्यक्त करीत आहे केंद्र शासन व राज्य शासन नागरिकांना मूलभूत सुविधा मिळावी याकरिता कोठ्याविधी रुपये निधी खर्च करीत आहे परंतु स्थानिक अधिकारी यांचे दुर्लक्षतेमुळे शहरातील नागरिकांचे हाल होत आहे शहरातील बस स्टॅन्ड तसेच अनेक भागात रात्री च्या वेळी अंधार असल्यामुळे व मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्रे असल्याने नागरिकांना जीव मोठे घेऊन या भागातून प्रवास करावा लागत आहे रात्रीच्या वेळी येणाऱ्या नागरिकांना पाहुण्यांना स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे नाहक त्रास सोसावे लागत आहे,अंधार असल्याने शहरातील अनेक वय वृद्ध नागरिक रात्री च्या वेळी खड्ड्यात पडत आहे  त्यामुळे जिल्ह्या प्रशासनांनी नागरिकांच्या या मूलभूत बाबी कळे लक्ष देण्यात ची मंगणी नागरिकांन मधून होत आहे
बार्शीटाकळी शहरातील अनेक भागात रात्रीच्या वेळी स्ट्रीट लाईट बंद असल्यामुळे आम्हाला त्रास सहन करावा लागते या बाबीकडे प्रशासनाने लक्ष द्यावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल
अब्दुल खलील अब्दुल गाणी सामाजिक कार्यकर्ता
रा बार्शीटाकली
0 9 4 8 8 0
Users Today : 52
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *