पातुर तालुक्यातील 4 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी विजयी उमेदवारांनी विजयाचा केला जल्लोष!

Khozmaster
3 Min Read
प्रतिनिधी रामेश्वर वाढी 
पातूर:
पातुर तालुक्यातील सार्वत्रिक ग्रामपंचायत कोसगाव व पोटनिवडणुकीसाठी बाभुळगाव शिरला मळसूर येथे 4 ग्रामपंचायत साठी रविवारी सरपंच व सदस्य पदासाठी एकूण 22 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते . कोसगाव च्या सार्वत्रिक सरपंच व सदस्य पदाच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान घेण्यात आले.
 मतमोजणीला सोमवारी पातुर तहसील येथे सकाळी दहा वाजता सुरवात करण्यात आली.
सावरखेड व झरंडी येथील पोटनिवडणुकीसाठी एकही अर्ज नसल्याने ते नीरंक राहिल्या आहेत. तर
यामध्ये कोसगाव सरपंच पदासाठी रत्नमाला श्रीकांत करवते यांनी 202 मते विजयी . तर कुसुम करवते 50 मते, वंदना गजानन इंगळे यांना 130 मते मिळाली.
तर.
.. विजयी सदस्य ..
कोसगाव प्रभाग क्रमांक 1 मध्ये सदस्य पदासाठी रवी करवते 65 मते घेऊन विजयी झाले तर नारायण तीवाले यांना ४१ मते मिळाली.
 तर महिला शोभा विनोद करवते 56 मते घेऊन विजयी झाल्या तर सोनिया महादेव ठाकरे यांना 49 मते मिळाली.
प्रभाग क्रमांक दोन मध्ये महादेव धंदरे 83 मध्ये घेऊन विजयी झाले तर अनिल डुकरे यांनी 69 मते मिळाली.
 , व पूजा जगदीश करवते ह्या अविरोध निवडून आल्या आहेत.
…सर्वसाधारण महिला ललिता वामन करवते यांनी 89 मते मिळवून विजयी झाल्या तर प्रमिला बजरंग करवते यांना 63 मते मिळाली.
प्रभाग क्रमांक तीन
सोपान ओमप्रकाश करवते यांनी 52 मते घेऊन विजय मिळविला तर अमोल ठाकरे 43 मते तर सुभाष करवते 29 मते मिळाली.
शोभा विनोद करवते ह्या अविरोध निवडून आल्या आहेत.
तर
ग्रामपंचायत बाभुळगाव नामाप्र साठी रमेश डहाळे यांनी 196 मध्ये घेऊन विजय मिळवला तर बदुसिंग राठोड यांना 184 मते मिळाली.
ग्रामपंचायत शिरला येथे उषा संतोष सावत यांनी 239 मते घेवून विजय मिळवला आहे .तर फकीमा बी सय्यद शेर अली यांना 197 मते मिळाली व शबाना बेगम मोहम्मद शफीक यांनी 155 मते मिळाली. तर शकुंतला संजय इंगळे यांना शून्य 0 मते मिळाली.
ग्रामपंचायत मलकापूर सर्वसाधारण महिला साठी .. केवळ.एकच उमेदवार असल्याने सुरेखा धनराज राठोड यांची अविरोध निवड करण्यात आली.
ग्रामंपचायत मळसुर . दुर्गा प्रकाश कंकाळ यांनी 265 मते घेऊन विजय मिळवला तर संगीता केशव कंकाळ यांना 158 मते मिळाली आहेत.
या लागलेल्या निकालामुळे विजयी उमेदवारांमध्ये आनंदाची भावना व्यक्त होत होती विजय उमेदवारांनी ढोल ताशे वाजवून मिरवणूक काढून फटाके फोडून आनंद व्यक्त केला.
0 9 4 8 7 8
Users Today : 50
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *