सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे बाळासाहेब पाटील यांची उल्लेखनीय कामगिरी

Khozmaster
1 Min Read
 उमरखेड प्रतिनिधी लखन जाधव।           तालुक्यातील बंदीभागातील रस्ते पाणी आरोग्य रोजगार सारख्या समस्या साठी नेहमी आवाज उठवणारे तालुक्यातील शेतकरी ना कुठल्याही प्रकारची अडचणी असल्यास हाक जनतेची साथ आमची माध्यमातून अहोरात्र काम करणारे मागील अनेक वर्षांपासून शेतकरी प्रश्न साठी नेहमी आवाज उठवणारे गाव भेटी करत वाडी तांडे मधील जनतेची समस्या जाणून नेहमी आवाज उठवणारे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बाळासाहेब पाटील लोकांच्या समस्या जाणून नेमही गोर गरीब गरजू व्यक्तीला नेमही मदत करतात बाळासाहेब पाटील उल्लेखनीय कामगिरी करत आहे असे बंदीभागातील लोकांकडून बोलले जात आहे
0 9 4 8 7 8
Users Today : 50
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *