मरखेड प्रतिनिधी लखन जाधव। हिंगोली लोकसभा मतदारसंघात सध्या एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व आपला प्रशासकीय नगरपरिषद च्या मुख्याधिकारी पदाचा राजीनामा देऊन मतदारसंघात रस्ते पाणी आरोग्य रोजगार सारख्या समस्या साठी आवाज उठवत आहे जनकल्याणकारी योजना प्रत्येक गरजू व्यक्तीला लाभ मिळावा यासाठी वाडी तांडे ग्रामीण शहरी भागात जाऊन लोकांना भेटून माहिती सांगत आहे मतदारसंघात गाव भेटी करत लोकांच्या समस्या जाणून घेत आहे यामुळे रामदास पाटील यांच्या नावाची चर्चा गोर गरिबांचा आधार बनलाय अशी प्रतिक्रिया लोकांकडून व्यक्त होत आहे
Users Today : 50