सामजिक कार्यात अग्रेसर असणारे लखन जाधव यांची दराठी जिल्हा परिषद गटातून सर्वाधिक पंसदी

Khozmaster
1 Min Read
उमरखेड प्रतिनिधी।                              मागील अनेक वर्षांपासून तालुक्यातील बंदीभाग मधील अतिदुर्गम जंगल भागातील मुरली तांडा या छोट्याश्या खेड्यात राहणारा लखन जाधव     मागील काही वर्षांपासून मुरली जेवली पिंपळगाव बिटरगाव आकोली चिंचोली मेट निंगणुर टेंबुरदरा मोरचंडी सोनदाभी गाडी बोरी थेरडी दराठी खरबी बंदी टाकळी चिखली वन अनेक गावातील रस्ते पाणी आरोग्य रोजगार सारख्या समस्या साठी नेमही आवाज उठवत असतात गोर गरीब गरजू याच्या हाकेला धावून जात आहे हाक जनतेची साथ आमची माध्यमातून लखन जाधव लोकांच्या समस्या साठी अहोरात्र धावून जात आहे लोकांच्या समस्या जाणून त्याना न्याय मिळवून देण्यासाठी लखन जाधव नेमही धावून जातात आणि लोकांच्या काही कामात अडचणी आल्यास त्याना सहकार्य करतात यामुळे लखन जाधव दराठी सर्कल गटात लोकप्रिय ठरले आहेत गोर गरीब गरजू यांच्या हाकेला धावून जात असल्याने गोर गरीब गरजू यांच्या हाकेला धावून जात असल्याने लखन जाधव यांच्या नावाची चर्चा आहे                           

0 9 4 8 5 6
Users Today : 28
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *