नांदा तांडा येथील सरपंच वरदानसिंग चव्हाण यांचा सामजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा

Khozmaster
1 Min Read
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील नांदा तांडा येथील आज दिनांक 8 नोव्हेंबर युवा सरपंच वरदानसिंग चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सामाजिक उपक्रम म्हणून नांदा तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत १८० मुलांना शालेय साहित्य तसेच मिठाई खाऊचे वाटप करण्यात आले.. यावेळी मुख्याध्यापक वाणी सर शिक्षक तांगडे सर, नाइकडे सर, चव्हाण सर ,तायडे सर ,शहाणे सर उपसरपंच गणेश राठोड ग्रामसेवक पाटील सर, सदस्य कवर सिंग चव्हाण, प्रकाश राठोड, पंडीत चव्हाण, सोना राठोड ,बद्री चव्हाण, अरुण चव्हाण, आत्माराम चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण ,रवी पवार ,ज्ञानेश्वर जाधव राजू जाधव,श्याम राठोड,सचिन राठोड व गावातील प्रतिष्ठित नागरिक, शिक्षकवृंद, विद्यार्थी व युवकांचा सहभाग होता..
0 9 4 8 5 6
Users Today : 28
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *