विविध सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या नऊ मान्यवरांना जयमिलींद सन्मान 2023 पुरस्कार प्रदान वानखेड*

Khozmaster
3 Min Read
स्वप्निल देशमुख बुलढाणा
विविध सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या नऊ मान्यवरांना जयमिलींद सन्मान 2023 पुरस्कार प्रदान वानखेड*

  बाँक्स *सामाजिक ऋण फेडण्याची तळमळ
आपल्या संस्कृतीत माता-पिता, गुरुजन, मातृभूमी यांच्याप्रमाणे समाजाचेही ऋण मानले जाते. त्यामुळे प्रत्येकाने समाजातील गरजू व्यक्तीला यथाशक्ती मदत करावी, अशी शिकवण आपली संस्कृती देते.
प्रा.आनंद उ.भोजणे.कोल्हापूर
स्वप्निल देशमुख बुलढाणा
वानखेड :- अश्वघोष आर्ट अँन्ड कल्चरल फाउंडेशन कोल्हापूर आणि जय मिलिंद क्लबच्या वतीने 13 नोव्हेंबरला जय मिलिंद पुरस्काराचे आयोजन करण्यात आले यामध्ये गावातील सामाजिक व सांस्कृतिक माहिती नवीन पिढीला व्हावी या उद्देशाने पुरस्काराचे स्वरूप शाल पंचशिले चा दुपट्टा,सुवर्ण मेडल, सन्मान पत्र सन्मानचिन्ह (ट्रॉफी) व मानाचा कोल्हापुरी फेटा देऊन पुरस्कार प्रदान करण्यात आला. अश्वघोष आर्ट अँड कल्चरल फाउंडेशन कोल्हापूर आणि जयमिलिंद क्लब वानखेड यांच्या संयुक्त विद्यमाने
“जयमिलिंद सन्मान २०२३”
पुरस्कार व सत्कार समारंभ
जयमिलिंद क्लबची सुरुवात करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्ती म्हणून,
1)आयु. नागोराव मेघाजी इंगळे
2)आयु. सुरेश लक्ष्मण भारसाकळे
3)आयु. राजाराम गणपत इंगळे
4)आयु. गणेश शिवराम टोपरे
5) आयु. यशवंत लक्ष्मण रायपुरे
6)आयु. विजय सावजी भारसाकळे
7) आयु बाळू दगडू तायडे.
8)स्मृतिशेष गौतम जोतीराम भारसाकळे.
9)स्मृतिशेष निरंजन पुंडलीक इंगळे
 या नऊ व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 या प्रमुख मान्यवर यांच्या उपस्थितीत हा सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला. भाऊ भोजणे (जेष्ठ पत्रकार साहित्यिक),
आयु. जी. बी. निंबाळकर (PSI, वरिष्ठ तांत्रिक पोलिस अधिकारी)बुलडाणा,
अमित रंगभाल,ज्ञानदेवराव भारसाकळे,मोहन डांबरे,
विजय पाटील (दुर्गादैत्य),
सौ. भोजने मॅडम,
गोपाल इंगळे,
पत्रकार स्वप्नील देशमुख,
 संतोष देऊकार,
पत्रकार वासुदेव दामदर,
साहेबराव इंगळे,
प्रा. आनंद भोजने
 मिलिंद इंगळे,
अनिल इंगळे,
शेषराव पहूरकार,
दिनेश टोपरे,
महेंद्र टोपरे,
अमोल भारसाकळे,
रवी इंगळे,
प्रा. संदिप इंगळे,
प्रा. नितीन इंगळे
संघपाल इंगळे,
 दिपक भारसाकळे,
बाबाराव भोजने,
जीवन राजगुरे ,
सुरेश तायडे,
भगवान इंगळे, विकास भारसाकळे, देविदास दामदर, साहेबराव पहूरकार, कैलास भारसाकळे, तेजराव भारसाकळे, बंडू टोपरे
सर्व इंगळे परिवार, भारसाकळे परिवार, टोपरे परिवार, घाटे परिवार भोजने परिवार, वानखडे परिवार, परधरमोर परिवार, राजगुरे परिवार, दामदर परिवार, तायडे परिवार, चंदनशिव परिवार,
जयमिलिंद क्लबचे सर्व सदस्य तसेच सावित्रीबाई फुले महिला मंडळाचे सर्व पदाधिकारी.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. मिलिंद इंगळे सर आणि आभार प्रदर्शन आयु. दिलीप रायपुरे यांनी केले. तसेच कार्यक्रमाची सांगता भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करुन करण्यात आली.
स्वप्निल देशमुख बुलढाणा
l

0 9 4 8 4 2
Users Today : 14
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *