ठाणेदार भाऊराव घुगे कार्यकाळात चोराच्या प्रमाण वाढले

Khozmaster
2 Min Read
जिल्हा पोलीस अधीक्षकची या संदर्भात काय भूमिका राहणार नागरिकांचे लक्ष वेधले
मुर्तीजापुर मोहम्मद शारिक / फोटो ऑगस्ट महिन्यापासून रुजू झाले तेव्हापासून भाऊराव घुगे यांच्या कार्यकाळात चोरीच्या प्रमाण वाढल्याने नागरिकांनी आगळावेगळा संशय व्यक्त केलेला आहे
मुर्तीजापुर शहरातील समता नगर मध्ये पोलीस स्टेशनच्या हाक्याचे अंतरावर असलेल्या घरात मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी सात ते आठ लाख रुपयांचे सोनीचे दाग दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे मागील दोन महिन्यापासून जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप कुमार घुगे यांनी नेमलेले ठाणेदार भाऊराव घुगे यांच्या कार्यकाळामध्ये चोऱ्याच्या प्रमाण का वाढले असा संशय अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी व्यक्त केला आहे दिनांक 12 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री निरंजन मदनलाल कळमकर वय 73 वर्ष घरात सर्व परिवार असताना अज्ञात चोरट्यांनी मागच्या दारावरून प्रवेश केले मंगळसूत्र 30 ग्रॅम कंठी 40 ग्रॅम एक गो पच्चीस ग्राम अंगठी पाच ग्राम व खिशातले पाच हजार रुपये नगत असा अंदाजे सहा ते सात लाख रुपये पर्यंत सोन्याचे दाग दागिने या चोरट्याने लंपास केले आहे घरात आजारी असलेल्या निरांजनी कळमकर व 70 वर्ष यांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि गोप काढण्यात आली हे टआजारी असल्यामुळे काहीच करू शकले मुर्तीजापुरचे ठाणेदार भाऊराव घुगे यांच्या कार्या काळामध्ये वाढलेल्या चोराच्या प्रमाणे शहरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी यावर निर्णय घेणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी व्यक्त केली आहेत दिनांक 30 जुलैमध्ये मुख्याध्यापक रामदास कुंभारे राहणार प्रतीक नगर दोन लाख रुपयांची चोरी झाली होती तसेच प्रत्येक नगरच्या मंदिराला सुद्धा दानपेटी फोडण्यात आली त्याचबरोबर कोकणवाडी मध्ये पोलीस स्टेशनचे हा केव्हा असलेले बडनेरकर यांच्या राहत्या घरी सुद्धा चार-पाच लाख रुपये चोरी करण्यात आली अशा विविध प्रकारचे चोऱ्या मूर्तिजापुरात होत आहे पोलीस स्टेशनच्या ढाळदरात अंकुश नसल्यामुळे हा परमान वाढत चाललेला आहे यावरून दिसून येत आहे
0 9 4 8 4 0
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *