बुलढाणा प्रतिनिधी गणी खान देऊळघाट
साखरखेर्डा येथील जिव घेणारी अमली पदार्थाच्या (एम. डी. ड्रग्स) विक्री करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून साखरखेर्डा येथे सुरू असेलेला ड्रग्जचा काळा बाजार बंद करणेबाबत.
साखरखेर्डा गावात गेल्या काही दिवसापासुन नशेसाठी वापरली जाणारी ड्रगज विक्रीमुळे साखरखेर्डा येथील १) शेख जावेद शेख शकुर, २) शेख साबीर शेख र ३) मुकेशसिंग राजपुत, ४) शेख फैनान शेख मोहसीन, ५) शेख आदील शेख अकील, ६) शेख अज़हर शेख युसुफ, ७) शेख अजहर शेख हनीफ, या युवकांचा दुदैवी मृत्यु झाला असून या पावडरच्या अती सेवनामुळे अनेक जन रूग्णालयात पहोचले आहेत आज ही या अमली पदार्थ एम. डी. ड्रग्ज पावडरमुळे काही युवक बुलडाणा, चिखली येथील रूग्णालयात सुध्दा उपचार घेत आहे. नशेच्या या पावडर विक्रीमुळे अनेक युवकांचे संसार उध्दवस्त झाले आहे. सदर एम. डी. ड्रग्जचा व्यापार हे ताळीमध्ये टाकुन लोकांना देत आहे. सदर एम. डी. ड्रग्जचा काळा बाजार साखरखेर्डा बस स्टॅण्ड, वार्ड नं. १, वार्ड नं. २, व वार्ड नं. ६, याठिकाणी खुलेआम सुरू आहे.
तरी महोदय, आपण तात्काळ साखरखेर्डा येथे सुरू असलेला एम. डी. ड्रग्ज विक्री करणाऱ्यांवर आता भालुन कायमस्वरूपी पायबंद घालावा. त्वरीत ७ दिवसाच्या आत कारवाई
तिव्र स्वरूपाचा आंदोलन करण्यात येईल कृपया याची नोंद घ्यावी
Users Today : 11