बुलढाणा ( प्रतिनिधी ) : अंबाशी ग्राम पंचायत निवडणुकीचे निकाल ०६ नोव्हेंबर रोजी जाहीर झाले. या निवडणुकीत शेख वहिद हे जनतेतून सरपंच पदी प्रचंड मतांनी विजय झाले. त्या अनुषंगाने रिदा आफरीन फाउंडेशनच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच शेख वहिद यांचे सत्कार करण्यात आले. यावेळी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मोहसिन खान बिसमिल्ला खान यांनी शाल, पुष्पगुच्छ देऊन सरपंच शेख वहिद सर यांचे सत्कार केले. यावेळी माजी सरपंच हरून सेठ, सामाजिक कार्यकर्ते जावेद शेख, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार, सै.युसूफ भाई, शेख साबीर कुरेशी, शेख इम्रान, जुनेद खान, सै.अजहर, सै.ताहेर, शेख कादिर आदी उपस्थित होते.
—————————— —–
कृपया वरील बातमी आपल्या दैनिकात प्रसिद्ध करावे ही आपणास नम्र विनंती
—————————— ——
मोहसिन खान बिसमिल्ला खान
मु.पो.अंबाशी, ता.चिखली, जि.बुलढाणा.
मो.नंबर 9405679786
Users Today : 10