जाऊन मामा मामीला भेटूया आजी आजोबांच्या मांडीवर बसुया खुद्द खुद्द गालात हसुया आनंद फराळाचा घेऊया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जाऊया
मामा आमचा लय भारी मोटार कार उभी दारी त्यात बसून सारे छकुलीन परी मौज मजा आनंद सारा घेऊया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जाऊया
मामा आमचा लय मोठा नाही फटक्याला काही तोटा करंजी चकली आहे फराळाचा साठा आनंद सुट्टीचा सारे घेऊया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जाऊया
आले आता आमचे कवी सुरेश मामा आरे घाई नका करू थोड थामा येणार मामाचे मूल प्रवीण पमा गुलाब जामून फराळ सार खाऊया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जाऊया
कवि सुरेश खरात मो. 9673809834
Users Today : 10