राज्यातील दळभद्री सरकारच्या नाकर्तेपणामुळे शेतकऱ्याची दिवाळी अंधारात – जिल्हाध्यक्ष मा.आ.राहुलभाऊ बोंद्रे

Khozmaster
1 Min Read
यावेळेस जिल्हा काँग्रेस शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी डाॅ. किरण पाटील यांना निवेदन देण्यात आले यावेळेस यावेळेस मा. आ हर्षवर्धन सपकाळ, मा.आ.  धिरज लिंगाडे, प्रदेश सरचिटणीस श्यामभाऊ उमाळकर, प्रदेश उपाध्यक्ष विजय अंभोरे, संजय राठोड, प्रदेश सचिव स्वातीताई वाकेकर, अॅड जयश्रीताई शेळके, मनोज कायंदे, विजय सावळे,सौ. मंगलाताई पाटील, चित्रागन खंडारे अॅड गणेशसिंह राजपूत, रिजवान सौदागर, नंदुभाऊ शिंदे, अनिकेत मापारी,  प्रकाश पाटील, शैलेश खेडकर, सरस्वतीताई खाचने, सौ. आशाताई गोंड, शेख समद, गजानन मामलकर, अर्जुन घोलप, अॅड जावेद कुरेशी, रवी पाटील, बाजीराव पाटील, तुळशीराम नाईक, दत्ताभाऊ काकस, सुनिल तायडे, विजय काटोले, मनोज वानखेडे, देवानंद पवार, सै. ईरफान, गजानन लांडे ,सचिन बोंद्रे, गजानन काकड, शैलेश खेडकर, पंकज हजारी, डाॅ. सतेंद्र भुसारी, सतिष मेहेंद्रे, सुनिल सपकाळ, रईस जमादार, डाॅ. पुरूषोत्तम देवकर, राम डहाके, विनोद बेंडवाल, कचरूजी भारस्कर, विजयसिंह राजपूत, गजनफर खान, अरविंद पाटील, आरिफ खान, साहेबराव चव्हाण, एकनाथ चव्हाण, शिवराज पाटील, गणेश जवंजाळ, मदन जंजाळ, आदींसह मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 9 4 8 3 6
Users Today : 8
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *