उमरखेड प्रतिनिधी लखन जाधव। मागील अनेक वर्षांपासून बंदीभागात रस्ते पाणी आरोग्य रोजगार सारख्या समस्या साठी नेमही आवाज उठवत गोर गरीब गरजू लोकांच्या हाकेला धावून जात असल्याने अवघ्या कमी वयात उच्चशिक्षित तरुण युवक याना जेवली गावातील लोकांनी कमी वयात सरपंच पदाचा कारभार गावातील लोकांनी निवडून दिले आणि गावातील सरपंच बनविले आज बंदीभागात रस्ते पाणी आरोग्य रोजगार सारख्या समस्या साठी नेमही आवाज उठवत असतात हाक जनतेची साथ आमची माध्यमातून अहोरात्र काम करणारे भेरलाल साबळे गोर गरीब गरजू चा आधार बनलाय अशी प्रतिक्रिया जनतेकडून व्यक्त होत आहे
Users Today : 8