चिखली युवक कॉग्रेसच्या वतीने क्रांतीगुरू लहुजी साळवे यांना विनंम्र अभिवादन

Khozmaster
1 Min Read

चिखली: 16 नोव्हेंबर 2023
आपलं सबंध आयुष्य देषसेवेसाठी सर्मपीत करणारे क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंती दिनी चिखली युवक कॉग्रेस वतीने मरीमाता मंदिर परीसर जुनेगांव चिखली येथे विनंम्र अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला चिखली युवक कॉग्रेसचे अध्यक्ष रिक्की काकडे व युवक कॉग्रेसच्या प्रमुख पदाधिका-यांची उपस्थिती होती.
क्रांतीगुरू लहुजी साळवे यांना अभिवादन प्रसंगी शहर युवक कॉग्रेसचे रिक्की काकडे यांनी उपस्थित युवकांना संबोधीत करीत क्रांतीगुरू लहुजी साळवे यांच्या जिवनावर प्रकाष टाकला. ते पुढे म्हणाले जगेन तर देषासाठी आणि मरेन तर देषासाठी ही भुमीका घेत क्रांतीगुरू लहुजी साळवे यांनी आपले आयुष्य देषसेवेसाठी समर्पीत केले, त्यांनी स्वाभीमान आणी सन्मानासाठी देषवासियांच्या मनात क्रांतीची मषाल पेटविण्याचं महान कार्य केल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. क्रांतीगुरू लहुजी साळवे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनंम्रपणे अभिवादन करण्यात आले. यावेळी शहर युवक कॉग्रेस अध्यक्ष रिक्की काकडे, शुभम कापसे, सागर साळवे, पिंटु खरात, अमर काळे, प्रषांत काकडे, पियुष मेहेत्रे, ओम देषमाने, व असंख्य युवकांची उपस्थिती होती.

0 9 4 8 1 9
Users Today : 59
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *