पातूर :- पातूर तालुक्यांतील पंचायत समिती अंतर्ग दिग्रस्,बू संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छ्ता अभियान सन 2022- अंतर्गत विभागीय स्तरावर राष्ट्र सांत तुकडोजी महाराज ग्राम स्वच्छ्ता स्पर्ध्ये अंतर्गत, प्रथम, दुतिय, तृतीय, अश्या तीन क्रमांकाची अमरावती विभागीय स्तरावरून संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छ्ता अभियान सन 2022-2023 अंतर्गत निवड करण्यात आली आहे त्या माध्ये विभागातून वेग वेगळ्या टीम ने गावची पाहणी केली आहे त्या मध्ये पातूर तालुक्यातील दिग्रस,बू या गावचा तृतीय पुरस्कार विभागीय आयुक्त अमरावती डॉ निधी पांडे यांचे कडून जाहीर करण्यात आला आहे,सरपंच आशा सुधाकर कराले, उपसरपंच सदानंद बराटे, धमज्योती गवई, माधुरी शिरसाट, रमेश ताले, शुभांगी टाले , अर्चना गवई, ग्रामसेवक शिवकुमार सर्जे, नंदन गवई, प्रतिक्षा दवडे रोजगार सेवक विजय गवई, ग्राम पंचायत कर्मचारी राजू कुडकर, सुभाष बराटे, सर्व महिला बचत गट, अंगणवाडी सेविका वेणूताई अंभोरे,मीराताई अनवाने शिताबई इंगळे गावातील नागरिकांनी मोठया प्रमाणात परिश्रम घेतले यांनी परिश्रम घेतले
Users Today : 51