उत्तर दिधले कामाने
कुबटकान्यकुब्जांना
प्रखर संघर्ष सोसला
दिशा दर्शकअब्जांना
भारत रत्न इंदिराजी
देश प्रेमी सद् भावना
गुंगीगुडीया संबोधना
भले करोत संभावना
बॅंकांचे राष्ट्रीयीकरण
दूरदर्शी ती संकल्पना
बळकट अर्थव्यवस्था
गरिबी हटाव योजना
अचाटसाहसी निर्णय
चाट करशी विद्वजन्ना
आमार शोनार बाग्ला
आधार दे बांगलाजना
गायरान जमीन वाटप
दिसे पर्वणी भूमिहीनां
चातुर्वर्ण्यी मोडे कणा
उत्तर दिले इच्छाहिना
बळकटी दिली कर्तृत्वे
आयर्न लेडी संबोधना
प्रियदर्शिनी भावे सर्वा
Users Today : 23