धोत्रा भनगोजी. मन्सूर शहा.—भारत सरकारच्या योजना चा लाभ ज्या लक्षित लाभार्थ्यापर्यंत पोहोचले नाहीत त्यांना या योजनाचा लाभ मिळवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारद्वारे ही मोहीम राबविण्यात येत असून या मोहिमेअंतर्गत आज श्रीराम नागरी पतसंस्थेच्या सभागृहात या “विकसित भारत संकल्प” यात्रेचे शुभारंभ मा. आमदार सौ. श्वेता ताई महाले पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. असून यावेळी मा. तहसीलदार सुरेश जी कवळे, साहेब, सह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Users Today : 16