उमरखेड प्रतिनिधी लखन जाधव। ऐन हंगामात पैनगंगा नदी कोरडी पडल्याने तालुक्यातील मुरली सहश्रकुंड धबधबा जवळ कोल्हापूरी बंधारा आहे मात्र या बंधाऱ्यात नोव्हेंबर महिन्यातच पाणी टंचाई निर्माण झाली आहे याच पाण्यावर शेतकरी रब्बी हंगाम मध्ये गहू ज्वारी पीक घेतात मात्र शेतकऱ्यांना रब्बी हंगाम पासून वंचित राहण्याची शक्यता आहे नदीपात्रात पाऊस नसल्याने या गावातील पिण्याचे पाणी प्रश्न गुराढोराना चारा पिण्याचा पाण्याचा पाणी प्रश्न पाणी टंचाई आहेत यामुळे इसापूर धरणाचे पाणी सहश्रकुंड पर्यत सोडावे अशी मागणी आज मुरली येथील सरपंच विमलबाई जाधव राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष बबलू जाधव पाटील तानाजी निकम अर्जुन राठोड शेतकरी नेते युवराज जाधव प्रदीप राठोड लखन जाधव आज उमरखेड तहसीलदार आनंद देऊळगावकर आणि उपविभागीय अधिकारी उमरखेड यांना इसापूर धरणातून सहश्रकुंड पर्यत पाणी सोडावे अशी मागणी निवेदन देऊन करण्यात आली
Users Today : 101