तालुका दत्ता हांडे देऊळगाव राजा
राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस पदी निवड
रामप्रसादजी शेळके
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीस पदी डॉ रामप्रसादजी रंगनाथराव शेळके यांची नियुक्ति करण्यात आली आहे. त्यावेळीराज्याचेमोटर सायकलची रॅली काढून देऊळगाव राजा मध्येबस स्टॅन्ड चौक येथेकार्यकर्त्यांनी डॉक्टर साहेब यांचे स्वागत केलं आहेछत्रपती शिवाजी महाराजाला हार घातला आहेतसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर च्या पुतळ्याला हार घातला आहेत्यावेळी सर्व कार्यकर्ते उपस्थित होते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आदेशाने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी एका
पत्रा द्वारे सदर नियुक्ति करण्यात आली आहे. फुले शाहू आंबेडकर विचार मंचाचे
संस्थापक असलेले डॉ शेळके यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष पदी काम करीत असताना पक्षाचा बांधणीत महत्वपुर्ण योगदान दिले आहे. त्यांच्याया नियुक्ती बद्दल
सर्वत्र अभिनंदन होते आहे.
Users Today : 22