Dada Bhuse: शेतकऱ्यांना बसणार आश्चर्याचा धक्का ! मुख्यमंत्री ‘या’ दिवशी करणार मदत जाहीर, दादा भुसेंनी दिली माहिती

Khozmaster
1 Min Read

शेतकऱ्यांच्या अडचणीची सरकारला पूर्ण जाणीव आहे. थोडा धीर धरा. मुख्यमंत्री शुक्रवारी मोठी मदत जाहीर करणार आहे. ती ऐकून तुम्हालाही आश्यर्याचा धक्का बसेल असा दावा सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री दादा घुसे यांनी केला.

विधानसभेत शेतकरी, गारपीट, अवकाळी पाऊस, दुष्काळावरील अल्पकालीन चर्चेला त्यांनी उत्तर दिले. विरोधकांतर्फे अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्यावतीने शेतकऱ्यांच्या मदतीची मागणी रेटून धरली जात आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टिवार यांनी सभागृहात दोनदा स्थगन प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न केला.

0 9 3 8 5 9
Users Today : 21
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *