Nagpur News: निवडणूक आयोग केंद्र सरकारच्या दबावात काम करत असल्याचे आम्ही वारंवार सांगत आलो आहोत. उच्च न्यायालयाने पुणे लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगाला फटकारल्याने ही बाब स्पष्ट झाली आहे, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना लगावला.
Users Today : 50