राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्रातील विविध कलाकारांच्या संघटनेच्या प्रमुख लोकांची बैठक आज पुण्यात पार पडली

Khozmaster
1 Min Read

राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्रातील विविध कलाकारांच्या संघटनेच्या प्रमुख लोकांची बैठक आज पुण्यात पार पडलीयाच्यामध्ये प्रामुख्याने शाहीर परिषदेचे अध्यक्ष दादा पासलकर, तमाशा परिषदेचे प्रमुख मोहित नारायणगावकर, लावणीसम्राज्ञी माया खुटेगावकर, सीमाताई पोटे, तसेच ऑल आर्टिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश जी सुपेकर ,विजय पटवर्धन फाउंडेशनचे अध्यक्ष अभिनेते विजय पटवर्धन ,ज्येष्ठ कलाकारांच्या वतीने सुनील गोडबोले, सर टुरिंग टॉकीज चे अध्यक्ष संजय धाडवे, जतीन पांडे नृत्य परिषदेचे आशुतोष राठोड, योगेश पवार अभिनेत्री स्वाती हनमघर उपस्थित होते या संघटनेच्या सर्व कलाकारांच्या मागण्या ऐकल्यानंतर दादांनी लगेचच सांस्कृतिक संचानालय चे प्रधान सचिव विकास खारगे साहेब यांच्याशी चर्चा केल्यानंतर उद्या काही प्रमुख कलाकारांचे शिष्टमंडळाची बैठक उद्या होणार आहे नक्कीच उद्याचे महत्त्वपूर्ण बैठक झाल्यानंतर आपल्या सर्व कलाकारांचे प्रश्न मार्गी लागतील अशी आशा सर्व कलाकारांना आहे.

Ramesh Chavhan

KhozMaster
Mehkar
Mob.No. 9657451596
0 9 4 6 9 0
Users Today : 40
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *