चिखली मन्सूर शहा दैनिक खोज मास्टर न्यूज.:--चिखली विधानसभा मधील क्रिडा प्रेमी युवांसाठी भाजयुमो तर्फे आयोजित नमो चषक -२०२४ लवकरच सुरु होत आहे. याचे उद्घाटन आमदार मा.सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या शुभहस्ते काल दि.२५ रोजी भारतरत्न स्व.अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या जयंतीदिनी संपन्न झाले यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हा संयोजक नमो चषक सुहासजी शेटे, चिखली तालुकाध्यक्ष सुनिल पोफळे, बुलढाणा तालुकाध्यक्ष ॲड.मोहन पवार तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष पंडीतदादा देशमुख, किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस मंदारजी बाहेकर, सिध्दु ठेंग, शिवराज पाटील, आशुतोष गुप्त, अनिस भाई जिल्हाध्यक्ष अल्पसंख्यांक आघाडी , सुनिलजी वायाळ, योगेश राजपूत, राणा सुरेंद्र ठाकुर, अंकुश नाना तायडे, झगडे अप्पा मंगरूळकर, हरिभाऊ परीहार, ऍड संजीव सदार साहेब, ऍड यंगड साहेब, नामु गुरुदासनी, संतोष काळे पाटील विधानसभा संयोजक नमो चषक, विजयजी वाळेकर संयोजक नोंदणी समिती नमो चषक, शहराध्यक्ष सागर पुरोहित, तुषार भावसार, शुभम पाटील पडघान, पंजाबराव देशमुख युवा मोर्चा सरचिटणीस, सतिष भाकरे पाटील, दिपक मुरकुटे, सतीश गावंडे, गजेंद्र मस्के, सागर खरात, विशालजी नेमाने, आकाश चुनावाले असंख्य भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नमो चषक अंतर्गत विविध क्रीडा प्रकारात सहभागी होण्याकरता नोंदणीची सुरुवात आमदार मा.सौश्वेताताई महाले पाटील यांचे संपर्क कार्यालय खंडाळा रोड चिखली येथे सुरु आहे.
ऑनलाइन नोंदणी : www.namochashak.in
सर्व क्रीडाप्रेमी युवक युवतींना नमो चषक स्पर्धेअंतर्गत विविध खेळांकरता नाव नोंदणी करण्याचे जाहीर आवाहन करण्यात आले आहे.
Users Today : 40