जि.नागपूर ६०-हिरक महोत्सवानिमित्त जीवन विकास वनिता विद्यालय उमरेड यांच्या स्नेह मिलन कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाचे उदघाट्न केले.

Khozmaster
0 Min Read
आज दिनांक 27/12/2023 रोज बुधवारला जीवन शिक्षण मंडळ उमरेड, जि.नागपूर ६०-हिरक महोत्सवानिमित्त जीवन विकास वनिता विद्यालय उमरेड यांच्या स्नेह मिलन कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाचे उदघाट्न केले.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध स्पर्धेचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले. विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांची व देखाव्यांची पाहणी या वेळी केली. तसेच सर्व उपस्थित विदयार्थी यांना संबोदीत करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
0 9 4 6 8 7
Users Today : 37
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *