शेतकऱ्यांचा हा आक्रोश सरकारसमोर आणण्यासाठी संसदरत्न खासदार मा. श्री. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा पिंपरी पेढार या गावी येऊन पोहोचलेला आहे.
‘शेतकऱ्यांचे स्वप्न झाले भग्न सत्ताधारी केवळ सत्ताकारणात मग्न’, ‘ना दुधाला भाव ना कांद्याला भाव, सत्ताधाऱ्यांना केवळ सत्तेची हाव’ या घोषणांसह अनेक शेतकरी या आक्रोश मोर्चात सहभागी झाले असून, विशेषतः महिलांचा सहभाग हा अतुलनीय आहे.
Users Today : 1