गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा. सदृढ आरोग्यासाठी खेळ महत्वाचा – अॅड. अर्जुन राऊत
श्री महाराजा बिजली पासी क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
संध्या उद्भवत असलेल्या विविध आजारांना लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे गरजेचे असून याकरिता मैदानी खेळ नियमित खेळावे. असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते अॅड. अर्जुन राऊत यांनी केले.
श्री. महाराजा बिजली पासी यांच्या जयंती निमित्त येथील एन्जॉय ग्रुप पासी समाजच्या वतीने पांजरपोळ च्या मैदानावर आयोजित क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन सोमवारी (ता. २५) सामाजिक कार्यकर्ते अॅड. अर्जुन राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. सदरील स्पर्धेत दहा संघ सहभागी झाले आहेत. यावेळी विजय उपस्थिती होती.
नवमहालकर, संदीप शिंदे, विजय नखलव, संदीप ढोबळे, ललित नवमहालकर, योगेश भदनेकर, कुणाल भदनेकर, गणेश चौधरी, हितेश भदनेकर, अमर नखलव, लाला चौधरी, केतन नखलव, प्रताप चौधरी, पन्नालाल भदनेकर, इंदर हरदेकर, संजय देसार , सागर देसार, मौटी गेही, नथू नवमहालकर, पंकज चौधरी, रोशन चौधरी, कल्याण भदनेकर, शैलेश चौधरी, प्रेम चौधरी, भोलू नवमहालकर यांच्या सह खेळाडूंची मोठ्या संख्येने
Users Today : 51