_________________
सरकारने आर्थिक मदत करायला पाहिजे
—————–
मेहकर (प्रतिनिधी ) टुरिंग टाॅकीज यात्रा जत्रा आता लोप पावत चालली आहे कोरोना मुळे तर पुर्ण जग हेलाऊन गेले नव्याने ऊभे रहाण्यास ऊमिद या साठी सरकार दरबारी दखल घेतली पाहिजे या साठी अख्तर शेख सांस्कृतिक कार्य संचलनालय चे संचालक बिबीशन चवरे सर भेट घेतली आहे टुरिग टाॅकीज मालकांना पुढे चांगले दिवस येतील या आशेने मालकांना दिलासा मिळाला आहे ..लवकर चागले निर्णय घेतला जाईल मा.मुख्यमंत्री साहेब ला पण भेटी चे नियोजन आहे यात्रा जत्रा जवळ येत आहे विजया दशमी पासून सिझन सुरू होते टुरिग टाॅकीज साठी एक नविन वर्ष सर्वांना आनंदाचे क्षण..पण काही ठिकाणी मोजक्या टाॅकीज जातात देऊळगाव राजा ला विजया दशमी सुरवात होते बाविस दिवस यात्रा भरते पण या वर्षी प्रशासन चा अकूश राहिल टेंडर प्रमाने जागा देणयात येनार आहे टुरिग टाॅकीज. पाळने. दुकाने छोटी मोठी दुकाने येतात यात्रा कमिटी वर्षानू वर्ष काम करत आली आहे त्यांना करू दिले पाहिजे तिथे हस्तक्षेप नको आधिकरी ते आधिकरी च अख्तर शेख शबनम
टाॅकीज मालक मेहकर यांनी आपले मत मांडले आहे.
Users Today : 4