माजी आमदार विजय शिवतरे यांनी निवडणुक आयोगात केलेल्या बोगस मतदार नाव नोंदणी संदर्भात केलेल्या तक्रारीमुळे ज्या सर्वसामान्य नागरिकांना नोटिस आलेल्या आहेत त्यांनी आपल्या मतदानाच्या हक्क तसेच लोकशाही रक्षणासाठी दिनांक ०४ जानेवारी २०२४ रोजी तहसील कार्यालय,सासवड येथे उपस्थित राहावे. मी स्वतः याठिकाणी आपल्यासोबत उपस्थित राहणार आहे..!
Users Today : 27