प्राजक्तदादा तनपुरे यांच्या प्रयत्नांतून झालेल्या विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा पार पडला

KHOZ MASTER
1 Min Read
पिंपळगाव माळवी (राहुरी) येथे माझे सहकारी, राहुरीचे कार्यसम्राट आमदार श्री. प्राजक्तदादा तनपुरे यांच्या प्रयत्नांतून झालेल्या विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी उपस्थित राहून कोट्यवधी रुपयांच्या निधीतून झालेल्या या विकासकामांमुळे गावाच्या व परिसराच्या प्रगतीला गती मिळेल हा विश्वास मी व्यक्त केला.
या लोकार्पण सोहळ्यास अहमदनगर जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप शेळके, जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, सीताराम काकडे, रोहिदास कर्डीले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी भेटलेल्या अनेक बांधवांनी, माता भगिनींनी शेतकरी आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून बळीराजाच्या प्रश्नांना वाचा फोडल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
पिंपळगाव माळवीच्या ग्रामस्थांनी केलेलं भव्य स्वागत, माता भगिनींनी केलेलं औक्षण हे सगळं अगदी भारावून टाकणारं होतं. याबद्दल सर्वांचे मनापासून आभार!
0 9 7 1 9 7
Users Today : 27
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *