
चोहटा बाजार येथे प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश
प्रतिनिधी विशाल गवई
चोहटा बाजार येथे झालेल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या सभेत आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या सभेत विद्यार्थी सेना उपजिल्हाप्रमुख राम पाटील भांडे व ग्रामपंचायत सदस्यांचा व बरेच कार्यकर्ते यांचा आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश करण्यात आला
व
अनेक गावातील युवक मोठ्या संख्येने प्रहार मध्ये प्रवेश करीत आहेत. यावेळी प्रहार चे अकोला जिल्हा अध्यक्ष कुलदीप वसू. व प्रहार जनशक्ती शेतकरी आघाडीचे उपजिल्हाप्रमुख जीवन खवले. सुशील फुंडकर
ज्ञानेश्वर दहिभात.
व असंख्य कार्यकर्ते व गावकरी मंडळी उपस्थित होते
Users Today : 7