
विद्यार्थी कॉग्रेस तालुका कार्यकारणी जाहीर.
शिवराम डिक्कर यांचा नेतृत्वामध्ये..
प्रतिनिधी विशाल गवई अकोट
अकोट तालुका विद्यार्थी कॉग्रेस ची आज तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली. ही कार्यकारणी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमीर भाई शेख यांच्या आदेशावरून. तसेच काँग्रेस अकोला जिल्हा कार्याध्यक्ष महेश दादा गणगणे यांच्या मार्गदर्शनामध्ये. व विद्यार्थी कॉग्रेस चे जिल्हा अध्यक्ष अभिजित तवर.तालुक्यातील कार्यकारणी जाहीर करण्यात आली. अकोट तालुका अध्यक्ष म्हणून शिवराम डिक्कर यांनी गेल्या चार

वर्षापासून परिश्रम घेऊन विद्यार्थी कॉग्रेस बळकट केली.पदावर एकट्याने काम केले व आज अकोट तालुक्यामध्ये पक्षाचे हात आणखी बळकट करण्यासाठी . व विद्यार्थ्यांच्या समस्या व नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व येणारा लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने टीम तयार करण्याचे ठरवले. विद्यार्थी काँग्रेसची तालुका कार्यकारिणी जाहीर केली. त्यावेळी नवनियुक्त पदाधिकारी. शहर अध्यक्ष. श्याम गावंडे,

उपतालुका अध्यक्ष सचिन पाटणे, मुंडगाव सर्कल प्रमुख. प्रथमेश गवई, उपतालुका अध्यक्ष. सोनू पटेल, तालुका सचिव निलेश डोंगरे, महासचिव नितीन डिक्कर, तालुका सचिव ओम गावंडे,तालुका महासचिव शेखर म्हैसने,व सहकारी हैद्दर अली, प्रभाकर म्हैसने,गोपाल वानखडे सुमित ठाकरे, क्रांती दहिभात,अभिषेक डिक्कर, शिवा वानखडे, उपस्थित होते.
Users Today : 7