Saturday, February 24, 2024

लोकशाही गौरव सभेला उपस्थित राहावे-* चरण इंगळे 

*लोकशाही गौरव सभेला उपस्थित राहावे-*

चरण इंगळे

प्रतिनिधी विशाल गवई

 

येत्या 20 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता सायन्सकोर मैदान येथे अँड प्रकाश आंबेडकर यांच्या विराट सभेला उपस्थित राहावे.असे आवहान वंचित बहुजन अकोट तालुकाध्यक्ष चरण इंगळे यांनी केले आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले भारतीय संविधान बदलून मनुवादी व्यवस्था आणण्याचे षडयंत्र आरएसएस प्रणित सत्ताधारी केंद्र व राज्य सरकार करीत आहेत.ते अधिकार व आरक्षण टिकवून ठेवण्यासाठी अँड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या सभेला उपस्थित राहावे.असे आवाहन तालुकाध्यक्ष चरण इंगळे यांनी केले आहे.

- Advertisement -
अन्य बातम्या
Live Tv
Advertisement
  • site logo
Polls
मौसम का हाल
Latest news
Live Scores
Rashifal
Panchang