छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत प्रत्येकांना प्रोढनागरिक शंभर टक्के साक्षर बनवू; प्राचार्य नारायण कोलते यांचा निर्धार
जय कालिंका देवी शिक्षण संस्था संचलित शिवाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय येथील शाळेचे प्राचार्य नारायण कोलते व त्यांच्या सर्व शिक्षक वृंद यांनी सव्वा बारा गावातील व परिसरातील सर्व जेष्ठ नागरिक व खासकरून महिलांना शंभर टक्के साक्षर बनवूया यासाठी नवसाक्षरता अभियान हाती घेण्यात आले तेव्हा गावकऱ्यांच्या सवलतीतून वेळ काढून त्यांच्या नियोजनानुसार सदरील नव साक्षरता अभियान राबविण्यात येईल व प्रत्येक गावातील व गावातील प्रत्येक घरातील महिला व पुरुषांना साक्षर बनवण्यासाठी विद्यार्थ्यांपासून ते शिक्षकांपर्यंत सर्वांनी सहकार्य करावे असे प्रतिपादन कोलते सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना केले मुख्यमंत्री माझी शाळा व सुंदर शाळा या योजनेअंतर्गत गावातील सर्व महिलांना वही पेन व इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले या अभियानास महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष भाऊराव लक्ष्मणराव कोलते व संस्थेचे सचिव श्रीमती रत्नाबाई नारायण कोलते तसेच सर्व संचालक मंडळ यांच्याकडून गावातील महिलांना व पुरुषांना शैक्षणिक साहित्य मोफत पुरवण्यात आले नऊ साक्षरता अभियानाचे प्रमुख म्हणून शाळेतील सहशिक्षक विकास पाटील यांची नेमणूक करण्यात आली तर सहप्रमुख म्हणून देसले यांना शाळामार्फत नेमण्यात आले सदैव साक्षरता अभियानामध्ये सर्वांनी सहकार्य करावे अशी भूमिका याप्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षकसर्व शिक्षक सर्व विद्यार्थी व शिक्षक पालक यांना केले. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक विकास पाटील, विजयसिंग राजपूत, भास्कर ससाणे, संजय जोशी, भास्कर खमाट, मुकुंद व्यवहारे, सुदाम राठोड, ज्ञानेश्वर राठोड, पोपटराव सोनवणे, भूषण देसले,प्रा जीवन कोलते सामाजिक कार्यकर्ते, शाम जाधव, अजबराव चव्हाण, बाबासाहेब कोलते,राहुल बडक, गणेश मोहने, गणेश सत्रे, जयराम घोती,सतीश खवले पंजाबराव शेळके, योगेश थोटे, सतीश गावंडे जयराम घोती मनोहर पडोळ, संजय अमृतकर,शिवाजी सत्रे इत्यादी प्राध्यापक व शिक्षक उपस्थित होते तर सर्व विद्यार्थी व पालक व उपसंपादक तथा पत्रकार बंधू गोकुळसिंग राजपूत, रहीम पठाण, सुनील चोरमले, जब्बार एस तडवी सर्व पालकांचे शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे आभार प्रा जीवन कोलते पा.यांनी मानले.