पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष अब्दुल हाफिज शेख यांच्या वाढिवसानिमित्त शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप.

Khozmaster
1 Min Read

नेवासा प्रतिनिधी:- (लखन वाल्हेकर) आज कार्यअध्यक्ष पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस ,अब्दुल हाफीज शेख अजित दादा पवार यांचे विश्वासु यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवगांव येथे ता.नेवासा.विद्यार्थ्यांना,मा.युवा नेते जुनेद भाई शेख मित्र परिवाराकडून शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले यावेळी ,सागर नेटके,आजम शेख , शाहीद इनामदार ,सादिक शेख,तय्यब पटेल,आमन इनामदार,गणेश धेडगे ,तालिब पटेल,आयान शेख,साहिल शेख,निसार सय्यद,व इतर मित्र परिवार शिक्षक वर्ग विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते…

0 9 4 1 9 0
Users Today : 26
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *