प्रतिनीधी रवि मगर_ २ आक्टोबर रोजी पेशंटला अस्वस्थ जाणवत होते,. त्या पेशंटची त्प्रकृती जास्तच खराब झाली असता ,किन्होळा _P. H. C. मध्ये नेले . तिथे डॉक्टर उपस्थीत नव्हते. त्या वेळस नर्स, रुक्सना सिस्टर व त्याची सहकारी ह्या दोन सिस्टर ड्युटी करत असताना त्यांना विचरले कि आज ड्युटि कोणची आहे, तर त्यानी स्पष्ट पणे सांगितले कि आज डॉक्टर ची ड्युटी नाही. त्या वेळस पत्रकार समाधान वानखेडे यांनी. डाँ साळोक यांना कॉल केला तर त्यानी उडावा-उडवीचे उत्तर दिले. अशा परिस्थीतीत पत्रकार समाधान वानखेडे यांनी D. H. O. यांना कॉल केला तर त्यानी सांगतले कि डाँ. साळोक यांची ड्युटी आहे, असे त्यानी सांगतले व, डाँ. साळोक यांना कॉल केला असता त्यानी स्पष्ट सांगतिले कि मी येऊ शकत नाही.तुम्हाला काय करायचे ते करा, अशा बिना डॉक्टर चा चालतोय दवाखाना_
बुलढाणा जिलह्यातील चिखली तालुक्यात येत असलेले किन्होळा गावात शासकीय रुग्णालय तर आहे पण डॉक्टर मात्र उपस्थीत नाही , डॉक्टरांना कॉल केला तर ते उडवाउडवी चे उत्तरे देऊन कॉल कट करतात, व माझी ड्यूटी नाही असे सांगतात,व तुम्हला काय कारच ते करा अशी धमकी डाँ साळोक यांनी आज दिनांक 2/09/2022 रोजी अशी धमिकी पत्रकार समाधान वानखेडे यांना दिली. या रुग्णलयचा वाली कोण ? असा प्रश्न लोक प्रतिनीधींना पडला आहे, या गावात एखादा तात्काऴ पेशंट जरं आला तर त्याचा मृत्यू निश्चीत आहे ! कारण ईथे डॉक्टर यायला तयार नाही, तेथील कर्मचार्यांना विचारल्यास , या डॉक्टर ची ड्यूटी नाही असे सांगतात, व डॉक्टरांना कौल केला तर एकतर कौल उचलत नाही कींवा माझी ड्युटी संपली असे सांगतात, तरी कीन्होळा या गावात एक सुद्यान डॉक्टर देऊन सहकार्य करावे, व ज्यांची ड्युटी लावलेली आहे , परंतु ते हजर नाही, त्यांना या गावतुन मुक्त करावे,व ॲम्बुलन्स सुद्धा उपलब्ध करून दयावी अशी मागणी असे किन्होळा येथील गावकर्रांची मांगणी आहे
Users Today : 22