राज्यातील कुठल्या धरणांत किती पाणी? जाणून घ्या सविस्तर

Khozmaster
6 Min Read

 आजच्या पाणीसाठा (water Storage) आणि विसर्ग अहवालानुसार राज्यातील धरणांत किती पाणी शिल्लक आहे. तसेच कुठल्या धरणात किती पाणी आणि कोणत्या धरणातून विसर्ग सुरु आहे.

तसेच आज कुठल्या धरण (Gangapur dam) परिसरात पाऊसाची नोंद झाली. याबाबत सविस्तर माहिती या लेखातून मिळणार आहे.

राज्यातील धरण पाणीसाठा, पर्ज्यन्यमान, विसर्ग,पाणी आवक इ. अद्ययावत माहिती
दि. १४ जुन २०२४ सकाळी ६ वाजता पाणी साठा (दलघफूट व टक्केवारी) (ए) = एकुण. (ऊ) =उपयुक्त

अहमदनगर (उत्तर)
भंडारदरा (ए) ११३४ १०.२७ टक्के
निळवंडे : (ए) ६४९ ७.८० टक्के
मुळा : (ए) ६०८३ २३.४० टक्के
आढळा : (ए) ३७८ ३५.६६ टक्के
भोजापुर : (ऊ) ००० ००.०० टक्के

अहमदनगर (दक्षिण)

पिंप.जो (उ) ०००० ००.०० टक्के
येडगाव : (उ) ७१० ३६.४५ टक्के
वडज : (उ) ०६० ४.८९ टक्के
माणिकडोह : (ऊ) २१० २.०१ टक्के
डिंभे : (उ) ०३० ०.२७ टक्के
घोड : (ए) १०१० १६.८९ टक्के
मां.ओहोळ (ए) : २८.२५ ७.०८ टक्के
घा.पारगाव (ए) ००.०० ००.०० टक्के
सीना : (ए) ३०८.०० १२.८३ टक्के
खैरी : (ए) ६७.७६ १२.७१ टक्के
विसापुर: (ए) ६९.८२ ७.७१ टक्के

नाशिक/जळगाव जिल्हा
गंगापुर : (ऊ) १०४६ १८.५८टक्के,
दारणा : (ऊ) २६२ ३.६६ टक्के
कडवा : (ऊ) ११२ ६.६४ टक्के
पालखेड : (ऊ) १३४ २०.५२ टक्के
मुकणे (ऊ): २२३ ३.०८टक्के
करंजवण :(ऊ) ९८ १.८२ टक्के
गिरणा : (ऊ) २.२५० TMC/१२.१८ टक्के
हतनुर : (ऊ) २.६५० TMC/२९.४१ टक्के ‌
वाघुर : (ऊ) ४.८८ TMC/५५.६४ टक्के
मन्याड : (ऊ) ०.०००. टीएमसी/०.०० टक्के.
अनेर (ऊ) ००० टीएमसी/००.०० टक्के
प्रकाशा (ऊ) १.८४ TMC/८४.११ टक्के
ऊकई (ऊ) ६२.६४ TMC/२५.९४ टक्के

— बृहन्मुंबई महानगरपालिका धरणे —
मो.सागर : (ऊ) ०.७२२ TMC/१५.८५ टक्के
तानसा (ऊ) १.१६६ TMC/२२.७८ टक्के
विहार (ऊ) ०.१८८ TMC /१९.२१ टक्के
तुलसी (ऊप) ०.०७१ TMC/२५.०७ टक्के
म.वैतारणा (ऊ) ०.६५४ TMC/९.५६ टक्के

—- (कोंकण विभाग) ठाणे/रायगड जिल्हा —-
भातसा (ऊप) ७.७२७ TMC/२३.२३ टक्के
अ.वैतरणा (ऊ) २.६१३TMC/२२.३३ टक्के
बारावे (ऊ) ३ ११४ TMC/२६.०२ टक्के
मोराबे (ऊ) १.५७५ TMC/२४.०५ टक्के
हेटवणे १.०२२TMC/१९.९५ टक्के
तिलारी (ऊ) ३ ५६१ TMC/२२ .४८ टक्के
अर्जुना (ऊ) — टीएमसी/– टक्के
गडनदी (ऊ) १.८१२ TMC/६१.९० टक्के
देवघर (ऊ) ०.९२४ TMC/२६.७० १टक्के

—- पुणे विभाग —-
चासकमान (ऊ) ००.५३०TMC/७.०३ टक्के
पानशेत (ऊ) १.४५ TMC/१३.६३ टक्के
खडकवासला (ऊ) ०.८००TMC/४०.५० टक्के
भाटघर (ऊ) १.४३TMC/६.१० टक्के
वीर (ऊ) १.८१ TMC /१९.२३ टक्के
मुळशी (ऊ) १.६० TMC/७.९२ टक्के
पवना (ऊ) १.७३ TMC/२०.२८ टक्के
उजनी धरण एकुण ३६.२४ TMC/३०.९१ टक्के
(ऊप) (-)२७.४२ TMC/(-)५१.१८ टक्के

कोयना धरण
एकुण १५.०४५ TMC/१४.२९ टक्के
उपयुक्त ९.९२ TMC /९.९१ टक्के
धोम (ऊ) २.६१ TMC/२२.३० टक्के
दुधगंगा (ऊ)१.७५ TMC/७.३२ टक्के
राधानगरी १.४० TMC/१८.०५ टक्के

मराठवाडा विभाग जायकवाडी धरण
एकुण ३०.४०१२ TMC/२८.९४ टक्के
ऊपयुक्त ४.३३५० TMC/५.६५ टक्के
येलदरी : ७.७०५ TMC/२६.९४ टक्के
माजलगाव ००.००० टीएमसी/००.०० टक्के
पेनगंगा(ईसापुर) (ऊ) ९.४३७ TMC/२७.७२ टक्के
तेरणा ऊ)- ०.४०३ TMC/१२.५१ टक्के
मांजरा(ऊ) ००.०० टीएमसी/००.०० टक्के
दुधना : (ऊ) (-)०.०९५ TMC/(-१.११) टक्के
विष्णुपुरी (ऊ) : ०.४०० TMC/१४.०४ टक्के

—- नागपूर विभाग —-
गोसीखु (ऊ) : ८.२८१ TMC/३१.६८ टक्के
तोत.डोह (ऊ) : १७.७३८ TMC/४९.४० टक्के
खडकपुर्णा (ऊ) ०.००० टीएमसी/००.०० टक्के
काटेपुर्णा (ऊ) ०.४१५ TMC/१३.६० टक्के
उर्ध्व वर्धा:(ऊ) ८.७६९ TMC/४४.०२ टक्के

टीप
(ए)=एकुण पाणी साठा
(उ)= उपयुक्त पाणी साठा
NR=माहिती अप्राप्त

पर्ज्यन्यवृष्टी प्रतिदिनी (आज रोजी व आजपर्यंत एकुण) मिमि
घाटघर : ०००/०००
रतनवाडी : ०००/०००
पांजरे : ०००/०००
वाकी : ०००/०००
भंडारदरा : ०००/०५४
निळवंडे : ००/०९५
मुळा : ००/१००
आढळा : ०७/०५५
कोतुळ : ००/०३९
अकोले : ००/०८६
संगमनेर : ००/०१३३
ओझर : ००/६६
लोणी : ००/८५
श्रीरामपुर : ००/११४
शिर्डी : ००/५५
राहाता : ०९/०८१
कोपरगाव : ०००/०४९
राहुरी : ००/१६९
नेवासा : ००/१३९
अ.नगर : ०६/१५३
———-
नाशिक : ०००/०१६
त्रिंबकेश्वर : ००/०१७
इगतपुरी : ०००/०००
घोटी : ०००/०००
भोजापुर (धरण) : ००/०१०५
———————-
गिरणा (धरण) : ०००/०३७
हतनुर (धरण ) : ०००/०५९
वाघुर (धरण) : ००/१२१
———————–
जायकवाडी (धरण) : ००/१३५
उजनी (धरण) : ००/१४३
कोयना (धरण) : ३१/२१२
महाबळेश्वर : ०३०/२१३
नवजा : २५/२७३
———————–
जायकवाडी (धरण) : ००/१३५
उजनी (धरण) ०३/०८१
कोयना (धरण) ७२/१६६
महाबळेश्वर ०२८/०९६
नवजा २५/२७३
———————–

(विसर्ग) — क्युसेक्स (दैनंदिन)
भंडारदरा धरण (प्रवरानदी) : ०००
कालवे : ०००
निळवंडे धरण (प्रवरा नदी) : ०००
देवठाण (आढळा नदी) : ०००
कालवे : ०००
भोजापुर (म्हाळुंगी) :०००
कालवा : ०००
ओझर (प्रवरा नदी) : ०००
कोतुळ (मुळा नदी) : ०००
मुळाडॅम (मुऴा) : ०००
कालवे : ००००
गंगापुर : ०००
कालव्याद्वारे : ०००
दारणा : ०००
नां.मधमेश्वर (गोदावरी) : ००००
कालवे- (जलद कालव्यासह) : ०००
जायकवाडी (गोदावरी) विसर्ग : ०००००
कालवे- (जलद कालव्यासह) : ०००
जायकवाडी(गोदावरी) विसर्ग : ००००

वीजनिर्मिती-
नदीत सुरू असलेला विसर्ग-
कालवे-
एकुण बाहेर पडणारा विसर्ग :

हतनुर (धरण) : ०००० ‌
सीना (धरण) : ००००
घोड (धरण) : ००००
उजनी (धरण) : ००००
राधानगरी : ०००
राजापुर बंधारा (कृष्णा) : १५५००
कोयना (धरण) : ००००
गोसी खुर्द (धरण) : ०००० ‌
खडकवासला : ००००
पानशेत : ००००
=============
नवीन आवक (आज रोजी व आजपर्यंत एकूण)
दलघफूट अथवा टी.एम.सी.

भंडारदरा : ०८/०८९
निळवंडे : ०००/००१
मुळा : ०००/०००
आढळा : ०२/०१४
भोजापुर : ०००/०००
जायकवाडी : ००.२७९०/१.४५७७ (टीएमसी) (अंदाजे)

संकलन : हरिश्चंद्र चकोर, कार्यकारी अभियंता (से.नि.) जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य

0 6 2 3 5 8
Users Today : 19
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *