विनोद वसु अकोट ता प्रतिनिधी:::
अकोट तालुक्यातील देवर्डा येथे बेमुदत जंगल रावटी आंदोलन सुरू असून या आंदोलनाला वंचित बहुजन पक्षाचे ज्येष्ठ नेते मनोहर शेळके तालुकाध्यक्ष चरण इंगळे तालुका महासचिव रोशन फुंडकर तालुका संघटक सुरेंद्र ओईबे मंगेश तांडे भिमराव तायडे प्रकाश गवई युवराज मुरकुटे उमेश खंडारे पुर्णाची खोडके पत्रकार विनोद वसु पत्रकार यांनी भेट दिली यावेळी जमीन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य ता. अकोट जि. अकोला यांच्या वतीने शासनाच्या विना परवाना जे.सी.बी. मशीन व ट्रॅक्टर वापरुन अकोला जिल्ह्याती ५००० लोक च्या जमीनीवरील उभे पीक उध्वस्त केल्याच्या निषेधार्थ देवर्डा येथे बेमुदत जंगल राहुटी आंदोलन करते भगवान खंडारे गोंडुजी गवई मुरलीधर दामोदर अन्नपुर्णा खंडारे दुर्योधन खंडारे विलास आठवले विश्वास खंडारे बळीराम खंडारे पंजाबराव खंडारे चिकुबाई गवई दिपक खंडारे व आदी गावकरी उपस्थित होते
Users Today : 22