चिखली
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांचे विकासाभिमुख धोरण, राज्याचे कार्यदक्ष उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांचे सक्षम नेतृत्व व माझ्या माध्यमातून आपल्या चिखली मतदारसंघात वेगाने होत असलेले विकासकार्य यामुळे सर्व समाजघटकांच्या जीवनात मोठे परिवर्तन घडून येत आहे. त्यामुळेच जनतेचा भाजपाकडे कल वाढत असून हराळखेड व शिरपूर येथील शेकडो कार्यकर्त्यांनी आज भाजपात प्रवेश केला. या सर्वांचे पक्षात स्वागत व सत्कार करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
नवप्रवेशितांमध्ये हराळखेड येथील काँग्रेस कार्यकर्ते नागेश अनंथा इंगळे, शंकर महादेव सुरूशे, राम राजू पाटोळे, संकेत विश्वनाथ शेळके, ओम गजानन पाटोळे, गोपाल मधुकर येवले, प्रवीण भास्कर बोकसे, नितीन संजय बोकसे, ओम अनंथा शेळके, सोपान रमेश बोकसे, श्रीकिसन प्रल्हाद चौधरी, शंकर डिंगाबर खंडागळे, विष्णू नारायण चौधरी, मदन भीमराव हाडोळे, गोपाल डिंगाबर हाडोळे, राम ज्ञानोबा मावळे, उमेश अंनथा इंगळे, राम समाधान ठोंबरे, राम गणेश हाडोळे, अनिकेत राजू गायकवाड तर शिरपूर येथील चंद्रकांत धोंडू हिवाळे उपसरपंच शिरपूर, कैलास भीमराव हिवाळे, केशव किसन इंगळे, स्वप्नील संजय हिवाळे, प्रीतम देवेंद्र हिवाळे, आशिष मनोहर गवई, सुमेध अशोक गवई, बबन भिका हिवाळे, राजू भीमराव हिवाळे, सुधाकर सीताराम चिंचोले, बाळासाहेब शेळके, जनार्दन श्रीराम सुसर सरपंच तथा ग्रामसेवा सो.अध्यक्ष शिरपूर, दिनकर पाटील मा. सरपंच, सुभाष सखाराम शेळके मा. सरपंच, ज्ञानेश्वर सुसर या कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
या पक्षप्रवेश सोहळ्यास सर्वश्री बाळासाहेब शेळके जिल्हा कार्यकारिणी सदस्य भाजपा, सुनील पोफळे तालुका अध्यक्ष भाजपा, सिद्धेश्वर ठेंग विस्तारक, जनार्दन श्रीराम सरपंच तथा सोसायटी अध्यक्ष शिरपूर, दिनकरराव पाटील सरपंच, सुभाष शेळके माजी सरपंच, ज्ञानेश्वर सुचक, नंदू गुंजकर सरपंच नायगाव खुर्द, गजानन छबिले, पुरुषोत्तम जाधव, गोपाळजी गुंड, शिवा भागवत आदी उपस्थित होते.
Users Today : 129