जामनेर तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक (जुक्टो) संघटनेतर्फे विविध मागण्याचे निवेदन सादर:

Khozmaster
1 Min Read
जामनेर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
जामनेर: राज्यातील कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांच्या समस्या सोडवल्या जात नसल्याने तथा त्यावर शासन वारंवार आश्वासन देऊनही आश्वासित मागण्यांवर निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याने या वर्षी शिक्षक दिनाच्या  कार्यक्रमावर महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेतर्फे बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला राज्यातील कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक यावर्षी शिक्षक दिन नव्हे तर अन्याय दिवस म्हणून दिन करण्यात येत आहे.
        विविध मागण्यांचे निवेदन जामनेर तालुक्याचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी नानासाहेब आगळे यांना जामनेर तालुका जुक्टो संघटनेचे अध्यक्ष प्रा.सुरेश पाटील, सचिव प्रा.सोनूसिंग पाटील यांनी विविध मागण्याची माहिती दिली तथा याप्रसंगी सहसचिव प्रा.समीर घोडेस्वार, प्रा.डी वाय बडगुजर,प्रा.आर.आर आबा पाटील, प्रा.विजय क्षिरसागर, प्रा.संजय क्षिरसागर, प्रा.पद् माकर महाजन, प्रा.सुमित काबरे, प्रा.दिनेश महाजन, प्रा.राहुल महाज, प्रा.दिनेश न्हावकर, प्रा.मंगेश पाटील, प्रा.एम यु सुरवाडे, प्रा.राजश्री पाटील, प्रा.वैशाली पाटील, प्रा.सरला महाले, प्रा.शीतल पाटील आदी. जामनेर तालुका कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे बंधू-भगिनी उपस्थित होते.
         जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेचे (जुक्टो)अध्यक्ष प्रा.नंदन वळींकार,उपाध्यक्ष डॉ.अतुल इंगळे, कार्याध्यक्ष प्रा.शैलेश राणे, सचिव प्रा.सुनील सोनार, तालुका सल्लागार प्रा.किरण कुलकर्णी यांचे अनमोल मार्गदर्शन लाभल
0 9 4 9 6 2
Users Today : 134
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *